काय स्वस्त? काय महागले?

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पामुळे आगामी काळात खालील काही वस्तू स्वस्त होणार असून काही वस्तू महागणार आहेत.

स्वस्त?

तयार चामडे

एलईडी लाईट

सोलर पॅनलसाठीचा कच्चा माल

खनिज इंधन, खनिज तेल

बायो गॅस, बायो मिथेनचा वापर असणा-या वस्तू

टेलिकॉम इंटरनेट वापरासाठीच्या ऑप्टिकल फायबर

kajuमहाग?

काजू,

वॉटर प्युरिफायर

पेपर रोल

पानमसाला

जर्दा

बिडी

सिगरेट

तंबाखूजन्य पदार्थ

तळलेले नमकीन पदार्थ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *