व्यवसाय केळ्यांमध्ये लपवून आणलेली ४५ लाखांची रक्कम जप्त By indianewsnet February 1, 2017 डीआरआयने कोझिकोड एअरपोर्टवर ४५ लाखांची रोख रक्कम जप्त केली आहे. जप्त केलेली रक्कम ही सऊदी अरबच्या नोटा आहेत. २ लोकांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. ही रक्कम केळ्यांमध्ये लपवून आणण्यात आली होती. त्यामुळे ते अधिक लक्ष केंद्रीत करणारं प्रकरण ठरलं.