जिओला टक्कर देण्यासाठी वोडाफोनची धमाकेदार ऑफर

रिलायन्स जिओच्या टेलिकॉम बाजारात धमाकेदरा एंट्रीनंतर बाजारातील इतर कंपन्यांकडून स्वस्त डेटाप्लान देण्याची स्पर्धा सुरु झालीये. यात आता वोडाफोननेही आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी वोडाफोन  रेड प्लान लाँच केलाय.

या ऑफरअंतर्गत ४जी/३जी डेटा आणि लोकल एसटीडीसाठी अनलिमिटेड कॉलिंगचा प्लान सुरु केलाय.

४९९ रुपयांपासून हा प्लान सुरु होतोय आणि याच्या अंतर्गत तुम्हाला ४जी/३जी डेटासह लोकल आणि एसटीडीसाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही मिळते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *