नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक  पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे.

नाशिकमध्ये संरक्षण राज्य मंत्री सुभाष भामरे यांचे जावई डॉ प्रशांत पाटिल यांना भाजपाने मैदानात उतरविले आहे. यासाठी आज चार मंत्री नाशिकमध्ये उपस्थित झाले. खुद्द शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हजेरी लावल्याने भाजपने ही निवडणूक गंभीरपणे घेतली आहे. या विभागात गेल्या दोन टर्ममध्ये राष्ट्रवादी काँगेसचे सुधीर ताबे याचे वर्चस्व राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *