मुलाच्या हव्यासापायी वकिलाकडून पत्नी-मुलीचा अमानुष छळ

मुलाच्या हव्यासापायी वकिलाकडून पत्नी-मुलीचा अमानुष छळ दक्षिण दिल्लीच्या वसंत कुंज या पॉश भागात हे कुटुंब राहतं. हा व्हिडिओ वकिलाच्या दुसऱ्या मुलीनं आपल्या मोबाईलमध्ये शूट केलाय.

एक मिनिटाचा हा व्हिडिओ अंगावर काटा उभा करतो. आपल्या चिमुरडीला ती जमिनीवर कोसळल्यानंतरही तो मारहाण करताना दिसतोय.

मुलगा झाला नाही म्हणून, आपल्या दोन मुलींचा आणि आपला ‘तो’ गेल्या कित्येक वर्षांपासून असाच छळ करत असल्याचं वकिलाच्या पत्नीनं म्हटलंय.

मागच्या आठवड्यात हा व्हिडिओ दिल्ली पोलिसांकडे सोपवण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *