आज आमदार मराठा मोर्चा ‘हायजॅक’ करणार?

नागपुरात आज मराठा मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय.

अधिवेशनमध्ये गोंधळ होत कामकाज तहकूब होणार, अनेक आमदार मोर्चामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. पक्ष शिष्टाचार डावलून प्रामुख्याने मराठा आणि कुणबी आमदार या मोर्चात सहभागी होणार आहेत. यामुळे आमदार मंडळी हा मोर्चा ‘हायजॅक’ करणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय.

भाजपचे मंत्री अणि आमदार या मोर्चा सर्व शक्ती पणाला लावत आहेत तर शिवसेनाही सर्व आमदारांना उद्या भगवे फेटे परिधान करत मोर्च्यामध्ये सहभागी होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *