एका वेगळ्या अंदाजात सासरी पोहोचली वधू

लग्नानंतर नवरी मुलगी ही लाजत आपल्या सासरी पोहोचते. पण एक नवरी मुलगी अशी आहे जी एका हातात तलवार आणि एका हातात बंदूक घेऊन सासरी पोहोचली. त्यानंतर वधूचं जोरदार स्वागत झालं.

सुभाषनगर येथील भूपेश शर्मा यांची मुलगी त्यांच्याच जवळ राहणाऱ्या मुलाशी ठरलं. दोघांच्या कुटुंबिय हे सुशिक्षित आहे., मुलगा हा सॉफ्टवेयर इंजीनिअर आहे तर मुलगी ही फॅशन डिजायनर आहे.

राजस्थानमध्ये लग्नाआधी येथे मुलींची वरात काढण्याची प्रथा येते आहे. मुलीने यावेळेस घोड्यावर बसण्याची इच्छा व्यक्त केली. मुलाकडचे लोकं देखील यासाठी तयार झाले. त्यानंतर वधूही घोड्यावर बसून सासरी आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *