कागल कार अपघातात ७ ठार

कागल तालुक्यातील बस्तवडे येथे झालेल्या आपघातात ७ तरुण ठार झालेत. हा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास झाला.

बस्तवडे पाणी असलेल्या खड्यात गाडी पलटी होऊन हा अपघात झाला. या अपघातात कागल   एम. आय.डी.सीमधील कामगार ठार झाल्याची माहिती आहे. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास कार पलटी झाल्याने हा अपघात झाला. या गाडीत १८ जण होते. त्यापैकी ११ जणांना वाचविण्यात यश आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *