लष्कराचं हॅलिकॉप्टर क्रॅश झाल्याने ३ अधिकाऱ्यांचा मृत्यू

पश्चिम बंगालमधील सुकनामध्ये बुधवारी लष्काराचं चीता चॉपर क्रॅश झाल्याने लष्कराच्या ३ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. ११ ते १२ च्या दरम्यान ही दुर्घटना घडली.

हॅलिकॉप्टर क्रॅश झाल्याने या घटनेत एक जेसीओ गंभीरपण जखमी झालेत. हॅलिकॉप्टर क्रॅश होण्यामागचं कोणतही कारण अद्याप समोर आलेलं नाही. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *