कोकणात राणेंचे कमबॅक, सावंतवाडी पाठोपाठ देवगडमध्ये विजय

देवगडमध्ये काँग्रेसने भाजपाच्या गडाला खिंडार पाडले आहे. देवगड हा भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने एकहाती विजय मिळवला आहे. सर्वच्या सर्व १७ जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे.
देवगड नगरपालिका कणकवली विधानसभा मतदारसंघात येते. येथे काँग्रेस नेते नारायण राणे यांचा मुलगा नितेश राणे आमदार आहेत. कोकणातील एकूणच निकाल नारायण राणे यांना दिलासा देणारे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *