मुंबईत मोठी आग, १५० झोपडपट्ट्या जळून खाक

ओशिवरामध्ये मोठी आग लागली. या आगीत 100 ते 150 झोपड्या जळून खाक  झाली. आग विझविण्यासाठी अग्निशमनदलाच्या 8 गाड्या दाखल झाल्या आहेत. ही आग सिलिंडर स्फोटामुळे लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *