हार्बर मार्गावर 13 नव्या लोकल ट्रेन

हार्बर मार्गावर आता लवकरच नव्या 13 लोकल ट्रेन धावणार आहेत.

2017पर्यंत या नव्या लोकल हार्बरच्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील. चेन्नईच्या आयसीएफमध्ये या नव्या लोकलचे काम सुरु आहे. त्यामुळे तेथील हार्बर मार्गावरील लोकलवरील गर्दीचा ताण कमी होणार आहे.

याआधी पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर एमयूटीपी-1 अंतर्गत सिमेन्स लोकल धावतायत. तसेच एमयूटीपी-2च्या माध्यमातून 72 बंबार्डिअर लोकल सेवाही सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *