पत्नीचा हा फोटो पाहून पतीने मागितला घटस्फोट

पत्नीचा हा फोटो पाहून पतीने मागितला घटस्फोट

सोशल साईटवर सध्या हा फोटो चांगलाच व्हायरल होतोय. तसेच हा फोटो पाहून हिच्या पतीने तिच्याकडून घटस्फोट मागितलाय अशी चर्चाही सोशल मीडियावर रंगलीये.

दरम्यान ही घटना कुठली आहे तसेच या महिलेचे काय नाव आहे याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.

असे सांगितले जातेय की, या महिलेचा पती कंपनीच्या कामानिमित्त विविध ठिकाणी जात असतो. एके दिवशी त्याने आपल्या पत्नीला रात्रीच्या वेळेस फोन केला. वारंवार फोन करुन पत्नीने फोन उचलला नाही. मात्र जेव्हा फोन उचलला तेव्हा आपण आंघोळीसाठी गेलो होतो असे सांगितले.

त्यावेळी त्याने तिला फोटो पाठवण्यास सांगितले. पतीला जेव्हा या फोटोत असे काही दिसले की ज्यामुळे त्याने तातडीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *