इथे दानपेटीत आलं नाही ‘काळं धन’

५०० आणि १००० रुपयांच्या नोटांचा गोंधळ सुरु असताना करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या दानपेट्या उघडण्यात आल्या आहेत. या दानपेट्यांमध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा अधिक असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

मात्र आतापर्यंत उघडलेल्या पेट्यांमध्ये ५०० आणि १००० च्या नोटा अधिक नसल्याचं देवस्थान समितीनं सांगितलय बुधवारी महालक्ष्मी मंदिरातील १५ पैकी ६ दानपेट्या उघडल्या असून आज उर्वरित पेट्या उघणार असल्याची माहिती समितीनं दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *