बेळगावात कन्नडिगांची मुजोरी सुरुच, शिवसेनेने रोखल्यात कानडी बस

बेळगावात कन्नडिगांची मुजोरी सुरुच आहे. महापौर आणि उपमहापौरांच्या नामफलकाला काळं फासण्यात आले आहे. कालच्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी शिवसेनेने आंदोलन सुरु केलेय. कर्नाटकच्या बस सीमेवरच रोखण्याचा प्रयत्न केला आहे.

न्नडिगांची मुजोरी सुरुच असून आमदार संभाजी पाटील यांच्या नाम फलकालाही काळं फासण्यात आले आहे. कन्नड रक्षण वेदिका कार्यकर्त्यांनी हे कृत्य केले आहे. महापालिका कार्यालयातल्या नामफलकांना काळं फासण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *