अमेरिकेतील पाकिस्तानी कंपन्या काळ्या यादीत

अमेरिकेने चार पाकिस्तानी नागरिकांचा आणि त्यांच्या नऊ कंपन्यांचा समावेश काळ्या यादीत केला आहे.

आर्थिक गैरव्यवहारचा आरोप या कंपन्यांवर ठेवण्यात आला आहे.

ओबेद खाननी, हुजैफा खाननी, जावेद खाननी आणि आतिफ पोलानी यांचा या यादीत समावेश करण्यात आल्याची माहिती महसूल विभागाच्या पत्रकात दिली आहे. या चौघांच्या नऊ कंपन्यांवरही बंदी घातली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *