सर्वाधिक कमाई करणारा चरित्रपट ठरला ‘एम. एस. धोनी’!

बॉक्स ऑफिसवर भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या जीवनावर आधारित ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाने कमाल केली आहे. आतापर्यंत 112 कोटींची कमाई या 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने केली आहे. आजवरच्या चरित्रपटांचा विचार करता हा सर्वाधिक कमाई करणारा चरित्रपट ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *