मुंबईकर आता हवेतूनही प्रवास करणार

उपनगरांमधून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकारक आणि आरामदायी करण्यासाठी एमएमआरडीएनं आता ‘रोप वे’चा पर्याय समोर ठेवला आहे. पाश्चात्य देशांप्रमाणेच सर्वांचंच आकर्षण असलेले ‘रोप’ने आता मुंबई ते घाटकोपर आणि बोरीवली ते ठाणे दरम्यान उभारण्याची योजना एमएमआऱडीएनं हाती घेतली आहे.

मेट्रो, मोनोसारख्या प्रकल्पांमधून लाखो प्रवाशांचा प्रवास सुखकर झाला. मात्र एवढ्यावरच न थांबता कमी वेळेत प्रवासाची सोय उपलब्ध करण्यासाठी ‘रोप वे’चा पर्याय एमएमआरडीएनं हाती घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या प्रकल्पाची संकल्पना मांडली असून त्यांच्याच सूचनेनुसार तीन प्रकल्पांची आखणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *