उरणमधील दोन संशयितांची छायाचित्रे जारी

उरणमधील दोन संशयितांची छायाचित्रे जारी

उरणमधल्या दुसऱ्या संशयिताचं रेखाचित्र आज पोलिसांनी जारी केलंय.

गुरुवारी  दोन शाळकरी मुलांनी उरणमध्ये संशयित दहशतावदी फिरत असल्याचा दावा केला होता.

या मुलांनी केलेल्या वर्णानुसार पोलिसांनी काल एका संशयिताचं रेखाचित्र जारी केलं होतं. दरम्यान, संपूर्ण उरण आणि परिसरात मोठ्या प्रमाणात खबरदारी घेण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *