धुवांधार पावसामुळे अलिबागमध्ये पूल कोसळला

धुवांधार पावसामुळे अलिबागमध्ये पूल कोसळला

महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. कोकणातही पावसाचा चांगलाच जोर आहे.

पावसामुळे अलिबागमधील कोपरा गावाजवळील मोरी हा लहान पूल कोसळलाय. यामुळे अलिबाग-रोहा मार्गावरील वाहतूक बंद झालीये.

पूल कोसळल्यामुळे अनेक गावांचा रोहा शहराशी संपर्क तुटलाय. दरम्यान, पूल कोसळल्याची बातमी कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *