व्यवसाय दोन एसटी बसची धडक;60 प्रवासी जखमी By indianewsnet September 22, 2016 साताऱ्यात 2 एसटी बसची टक्कर झाली आहे. कोयना पाटण रोडवर हा अपघात झाला. पुणे-गुहागर आणि रत्नागिरी-पुणे या एसटी एकमेकांना समोरासमोर धडक दिली. या अपघातात दोन्ही एसटीमधील 60 प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत