पुण्यातील मानाच्या गणपतींचे विसर्जन

पुण्यातील मानाच्या सर्व गणपतींचे गुरुवारी संध्याकाळी विसर्जन झाले. या सर्व मिरवणुका अत्यंत उत्साहात आणि नेहमीप्रमाणे शिस्तबद्ध पद्धतीने पार पडल्या.

मानाच्या गणपतींच्या गुरुवारी झालेल्या विसर्जनाच्या वेळा
1) कसबा गणपती – संध्याकाळी 4 वाजून 20 मिनिटे
2) तांबडी जोगेश्‍वरी – संध्याकाळी 4 वाजून 40 मिनिटे
3) गुरूजी तालीम – संध्याकाळी 6 वाजून 33 मिनिटे
4) तुळशीबाग – संध्याकाळी 6 वाजून 50 मिनिटे
5) केसरीवाडा – संध्याकाळी 7 वाजून 20 मिनिटे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *