एअरटेलने ‘महिने भर का इंटरनेट’ हा अवघा २९ रुपयांचा प्रीपेड डेटा पॅक उपलब्ध केला आहे.
३० दिवसांची वैधता असणा-या या नव्या पॅकमुळे ग्राहकांना महिनाभर ऑनलाइन राहण्यास मदत होणार आहे. प्रत्येक सर्कलनिहाय याची किंमत बदलू शकते.
पॅकमध्ये ७५ एमबी टूजी/थ्रीजी/फोरजी डेटाचा फायदा मिळणार आहे.