ब्रसेल्समध्ये पोलिस इमारतीत बॉम्बस्फोट

बेल्जिमयची राजधानी ब्रसेल्स शहर सोमवारी सकाळी पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाने हादरले. ब्रसेल्सच्या क्रिमीनोलॉजी इन्स्टिट्युटमध्ये बॉम्बस्फोट झाला. बेल्जियमच्या स्थानिक वेळेनुसारी दुपारी २.३०च्या सुमारास बॉम्बस्फोट झाला.
या स्फोटात अद्यापपर्यंत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. क्रिमीनोलॉजी इन्स्टिट्युटच्या कार पार्कींगच्या भागात हा स्फोट झाला. एक ते दोन संशयितांनी येथील प्रयोगशाळेजवळ स्फोट घडवून आणला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *