पोकेमॉन गोमुळे तैवानमध्ये चेंगराचेंगरी

पोकेमॉन गोमुळे तैवानमध्ये चेंगराचेंगरी

सध्या पोकेमॉन या गेमने जगभरात धुमाकूळ घातलाय. पोकेमॉनमुळे चक्क तैवानमध्ये चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडलीये.

तैवानच्या रस्त्यारस्त्यावर पोकेमॉन पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्लेअर्स फिरतायत.

राजधानी तैपेयीमध्येही दुर्मिळ आभासी पोकेमॉन्स पकडण्यासाठी झुंबड उडाली आणि नंतर चक्क धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरी झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *