दाभोलकरांच्या हत्येला तीन वर्ष पूर्ण, पुण्यात निषेध मोर्चाचं आयोजन

दाभोलकरांच्या हत्येला तीन वर्ष पूर्ण, पुण्यात निषेध मोर्चाचं आयोजन

दाभोलकरांच्या हत्येला तीन वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र अद्यापही त्यांच्या हत्येचा मुख्यसूत्रधार मोकाटच आहे. दाभोलकरांच्या खूनाचा तपास वेग घेत नसल्यामुळे विठ्ठल रामजी शिंदे पुलावर आज निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं.

या मोर्चामध्ये अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते, पुरोगामी कार्यकर्ते तसंच हमिद दाभोलकर आणि मुक्ता दाभोलकर सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *