रत्नागिरीत मासेमारी नौका बुडाली, 6 जणांना वाचविण्यात यश

मिरकरवाडा येथे मासेमारी नौका उलटली आणि बुडाली. मात्र, 6 जणांना वाचविण्यात यश आले आहे.

मासेमारी करण्यासाठी गेलेली नौका मिरकरवाडा बुडाली. मिरकरवाड़ा ब्रेक वॉटर जवळच ही नौका बुडाली. बुडालेल्या या नौकेचे नाव विठू माऊली असे आहे. दरम्यान, या बोटीवरील 6 खलाशाना वाचवण्यात यश आले आहे.

रत्नागिरीत मिरकरवाडा बंदरात सर्व खलाशांना ऐन नारळीपौर्णिमेला 6 खलाशांना वाचविण्यात यश आल्याने, दर्या पावला अशी चर्चा सुरु होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *