असा रेल्वे प्रवास तुम्ही स्वप्नातही पाहिला नसेल….पाहा व्हिडिओ

असा रेल्वे प्रवास तुम्ही स्वप्नातही पाहिला नसेल….पाहा व्हिडिओ

भारताचा शेजारी देश बांग्लादेशमधील रेल्वे प्रवास पाहिला तर तुम्हाला धक्काच बसेल. जेवढे डब्यात प्रवासी नसतील त्याच्या दुप्पट गाडीच्या टपावर प्रवासी बसलेले आणि काही खिडकीला लटकलेले प्रवासी दिसतील. तुम्ही कल्पना करु शकणार नाहीत, असेच हे दृश्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *