वरळीत मधूसुदन चाळीत भीषण आग

वरळीत मधूसुदन चाळीत भीषण आग

वरळीतील मधूसुदन चाळीला भीषण आग लागल्याचे प्राथमिक वृत्त आहे. बुधवारी सकाळी ही आग लागली असून अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

वरळीतील पांडूरंग बुधकर मार्ग परिसरातील चाळीमध्ये ही आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्याचा शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *