बेडकाने जिवंत साप खाल्ला, मांजरीवर साप फणा काढतोय

एका मोठ्या बेडकाने जिवंत सापाला गिळले आहे. जिवंत साप अर्धा बेडकाच्या तोंडात आहे.

जिवंत सापाला मांजर खाण्याचा प्रयत्न करत आहे पण साप तिचा प्रतिकार करत आहे. सापाला बेडकाच्या तोंडातून सुटता येत नाही. पण तो समोरच्या मांजरीचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतो आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *