तेजश्री आता हिंदी नाटकात

तेजश्री आता हिंदी नाटकात

‘होणार मी सून या घरची’ या लोकप्रिय मालिकेत भूमिका करत असतानाच अभिनेत्री तेजश्री प्रधान हिला ‘कार्टी काळजात घुसली’ या मराठी नाटकासाठी विचारणा झाली. या नाटकात काम केल्यानंतर तिच्या कामाचं बरचं कौतुक झालं.

आता मराठी नंतर तेजश्री हिंदी नाटकातही दिसणार आहे. शर्मन जोशी निर्मित  ‘मैं और तु’ या नाटकात तेजश्री शर्मन सोबत मुख्य भुमिकेत दिसणार आहे.

या बरोबरच तेजश्री एका मराठी सिनेमाचं ही शूटिंगही करतं आहे. त्यामुळे नाटक, सिनेमा या दोन्ही गोष्टी हॅण्डल करता करता तेजश्रीची चांगलीच दमछाक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *