महाराष्ट्र सदन आणि अन्य आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी अटकेत असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना छातीत दुखू लागल्याने तातडीने सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे. सविस्तर वृत्त लवकरच.