पाकिस्तानला अमेरिकेची १३ अब्ज डॉलर मदत

पाकिस्तानला अमेरिकेची १३ अब्ज डॉलर मदत

अमेरिकेत जागतिक वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानला अमेरिकेने आतापर्यंत १३ अब्ज डॉलर्सची मदत दिली आहे.

ही मदत दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी देऊ केली होती, अशी माहिती पाकिस्तानचे संरक्षण सचिव आलम खट्टक यांनी संरक्षण खात्याच्या सिनेट समितीसमोर दिली.

आघाडी सहाय्य निधीच्या अंतर्गत ही मदत दिली. तसेच २०० दशलक्ष डॉलर्सची वेगळी मदतही अमेरिकेने दिली. ४० टक्के रक्कम नागरी सरकारला तर ६० टक्के रक्कम लष्कराला देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *