साहित्य: सव्वा दोन वाट्या बारीक रवा, १ वाटी मैदा दीड टेबलस्पून डाळीचे पीठ , अर्धा वाटी दही किंवा ताक , कोमात पाणी . ५ टेस्पून मिहानासाठी तेल,केशरी रंग , ५ वाटी साखर ,अडीच वाटी पाणी , दीड टेस्पून लिंबू रस , तळण्यासाठी रिफाइन ओईल,डालडा किंवा साजूक तूप .
कृती: रात्री रवा , मैदा डाळीचे पीठ , दही किंवा ताक , कोमात पाणी वापरून भाज्यांच्या पिठाप्रमाणे भिजवावे . सकाळी पाकसाठी साखर पाण्याच्या एक तारी पाक करून त्यात लिंबू रस घालावा.
जलेबी उथळ कढईत किंवा परातीत तळावे. जलेबी करताना पिठात मोहन विरघळून मोहन घालावा भरपूर ठेसावे. जलेबी मोल्ड /करवंटी तिरपी घालून जालेब्या तुपात घालाव्या . हलवाई लोखंडी सळ्यांनी उलथून पाकात टाकतात . पाक व्यवस्थित आत शिरेल याची काळजी घ्यावी