देशोदेशींच्या राष्ट्रप्रमुखांशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची असणारी मैत्रीपूर्ण जवळीक हा चर्चेचा विषय आहे आणि एका चांगल्या मित्राप्रमाणे ते त्यांना वाढदिवस वा विशेष प्रसंगानिमित्त शुभेच्छाही देत असतात. त्याचप्रमाणे आज मोदींनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना ट्विटरवरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन त्यांना दिर्घाआयुष्य लाभो आणि त्यांचे स्वास्थ ठिक राहावे असेही म्हटले आहे.
