व्यवसाय पेट्रोल स्वस्त तर डिझेल किमतीत वाढ By indianewsnet 18/02/2016 पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ३२ पैसे कपात करण्यात आली आहे. तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर २८ पैशांची वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत आज रात्रीपासून लागू होणार आहे. दिल्लीत पेट्रोल ५९.६३ रुपये तर डिझेल ४४.९६ पैसे लिटर असणार आहे.