दादरमध्ये मुलाने केली आईची हत्या

मुंबईच्या दादरमध्ये एका वृद्ध महिलेची तिच्याच मुलानं अमानुषपणे हत्या केली. मुलानं आपल्या आईच्या डोक्यात धोपाटणं मारत तिची हत्या केली.

दादरमध्ये ६७ वर्षीय रेखा साळवी आपल्या मुलागा तेजस साळवी याच्या बरोबर राहत होत्या. तेजस गेले 8 महिने नोकरी नसल्यानं घरीच होता.

त्यामुळे त्याची मानसिक स्थिती ठिक नव्हती आणि त्यामुळेच ही हत्या झाल्याचं पोलिसांनी सांगितलय. याप्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *