व्यक्तीच्या डोक्यावर सोंडेप्रमाणे दिसणारी भयंकर गाठ

व्यक्तीच्या डोक्यावर सोंडेप्रमाणे दिसणारी भयंकर गाठ

दिल्लीपासून जवळपास साडे चार हजार किलोमीटर दूर दक्षिण पूर्व आशियामधला एक देश असणाऱ्या कंबोडियात एक अजब-गजब घटना उघडकीस आलीय. इथल्या एका व्यक्तीच्या डोक्यावर हत्तीच्या सोंडेप्रमाणे दिसणारी एक भयंकर गाठ आलेली दिसतेय.

शिवाय, त्याचे प्राण वाचवण्यासाठी विविध संघटनांनी मदतीसाठी आवाहनही केलंय.

या व्यक्तीवरच्या डोक्यावर आलेली ही गाठ पाहून कुणीही आश्चर्यचकीत आणि भयभीत होऊ शकतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *