मुंबई विमानतळ 2 फेब्रुवारीपूर्वी उडवून देण्याची धमकी

मुंबई विमानतळ 2 फेब्रुवारीपूर्वी उडवून देण्याची धमकी

मुंबई विमानतळ उडवून देण्याची धमकी देण्यात आलीय. काल संध्याकाळी ६ वाजता कंट्रोल रुमला हा धमकीचा फोन आलाय.

2 फेब्रुवारी आधी विमानतळ उडवुन देण्याची धमकी या कॉलवरुन देण्यात आलीय. यामुळे मुंबई विमानतळाची सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असून ह्या कॉलचा पोलिस तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *