मनोरंजन धोनीचा प्रभुदेवासोबत लुंगी डान्स By indianewsnet 11/01/2016 भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनी जाहिरात जगतातीलही शहेनशहा आहे. धोनीच्या चाहत्यांची संख्या अधिक असल्याने अनेक कंपन्यांचा ब्रँड अॅम्बेसिडेरही त्याला बनवण्यात आलंय. एका बाईकच्या जाहिरातीत धोनीने चक्क प्रभुदेवासोबत लुंगी डान्स केलाय.