औषधात आढळले किडे

औषधात आढळले किडे

मिरारोडमध्ये राहणा-या एका महिलेला औषधात किडे  आढल्यानं एकच खळबळ उडालीय.

मिरारोडच्या  नयानगरमध्ये रहणारी फरीन हसमी यांनी आपला मुलगा आजारी असल्यामुळे, डॉक्टरांच्या सांगण्यावरून मेडिकल स्टोअरमधून सेफिक्सीम ओरल हे औषध आणलं.

घरी ते औषध त्यांनी उघडलं असता त्यात त्यांना चार ते पाच किडे आढळले. याबाबत मेडिकल दुकानदाराला जाब विचारला असता, त्यांनी कंपनीकडे बोट दाखवलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *