न्यू इअरची पार्टी पहाटे पाचपर्यंत

न्यू इअरची पार्टी पहाटे पाचपर्यंत

यंदा ख्रिसमस आणि इयर एंडला पहाटे पाच वाजेपर्यंत हॉटेल, पब आणि बार सुरू राहणार आहेत.

राज्य शासनाच्या गृह विभागानं दिलेल्या आदेशानुसार यंदा २४, २५ आणि ३१ डिसेंबरला रात्रभर बार सुरू राहतील.

आऊटडोअर पार्ट्यांसाठी मध्यरात्री दीड वाजेपर्यंत तर इनडोअर पार्ट्यांसाठी पहाटे पाच वाजेपर्यंत परवानगी देण्यात आलीय. यासंदर्भात गृह विभागानं परिपत्रक काढलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *