सात हजार किलो कॅरी बॅग जप्त,वर्षभरात मनपाकडून ३९ लाखांचा दंड वसूल
राज्य सरकारने प्लास्टिक कॅरी बॅगच्या वापरावर बंदी असतानाही शहरात सर्वत्र…
Read Moreपुण्यात ब्रेक फेल झाल्याने एसटी बसची तब्बल ९ वाहनांना धडक; १ ठार, २ गंभीर
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे शंकर…
Read Moreगणेश नाईक यांना कोणत्याही क्षणी अटक; शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना!
नवी मुंबईतील भाजपचे दिग्गज नेते आणि ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांना पोलिसांकडून…
Read Moreराज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा भाजपचा डाव यशस्वी होणार नाही – खडसे
राज्यातील राजकीय घडामोडींवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला चांगलेच…
Read Moreइंधनांवरील व्हॅट आकारणी व जीएसटीच्या थकबाकीवरून केंद्र-राज्य सरकारांमध्ये संघर्ष सुरू झालेला असतानाच येत्या काळात महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवरील बोजा हजारो कोटी रुपयांनी वाढणार आहे. १०१ व्या घटनादुरुस्तीमुळे राज्याला ३० हजार कोटी रुपयांचा भार सहन करावा लागणार आहे. जीएसटी भरपाईपोटी २६ हजार ४७७ कोटी रुपये केंद्र सरकारकडे आधीच थकित असताना अद्याप सन २०२०-२१ची ६४७० कोटींची थकबाकीही केंद्र सरकारने दिलेली नाही. (Maharashtra Gst News Update) १०१ व्या घटनादुरुस्ती अन्वये वस्तू व सेवा कर नुकसान भरपाई कायदा २०१६ची मुदत जून, २०२२मध्ये संपत आहे. त्यामुळे वस्तू व सेवा कराच्या नुकसान भरपाईमुळे मिळणारा निधी यापुढे राज्यांना मिळणार नाही. मुळात जीएसटीमुळे राज्यांची होणारी महसूल हानी भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना पाच वर्षांपर्यंत आर्थिक भरपाई देण्याचे कबूल केले होते. आता ही मुदत संपुष्टात येत असल्याने राज्य सरकारला ३० हजार कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. राज्य सरकारने १७ फेब्रुवारी, २०२२पर्यंत केंद्र सरकारकडे जीएसटीपोटी तब्बल १ लाख १२ हजार ३३० कोटी रुपयांची मागणी केल्याची माहिती हाती आली आहे. यापैकी उपकरापोटी ६० हजार ९४ कोटी रुपये आणि कर्जाच्या माध्यमातून २५ हजार ७५९ कोटी रुपये राज्य सरकारला प्राप्त झाले आहेत. अद्याप राज्याला केंद्राकडून २६ हजार ४७७ कोटी रुपये येणे आहे. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते मैदान गाजवणार; ५ जाहीर सभांनी राजकीय वातावरण तापणार एप्रिल, २०२१ ते जानेवारी, २०२२ या कालावधीत ३२ हजार ७६० कोटी रुपयांची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. त्यापैकी उपकरापोटी कोणतीही रक्कम राज्य सरकारला प्राप्त झालेली नसून, कर्ज स्वरूपात १३ हजार ७८२ रुपये राज्य सरकारला देण्यात आले आहेत. अद्याप एप्रिल, २०२१ ते जानेवारी, २०२२ या कालावधीचे १८ हजार ९७८ कोटी रुपये केंद्र सरकारकडून येणे बाकी असल्याचे समोर आले आहे. अशी आहे थकबाकी केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे येणे असलेल्या २६ हजार ४७७ कोटींमध्ये एप्रिल, २०२१ ते जानेवारी २०२२पर्यंतच्या कालावधीत १८ हजार ९७९ कोटींच्या निधीचा समावेश आहे. तर सन २०२०-२१ या कालावधीतील ६४७० कोटी आणि २०१९ ते २०२० या कालावधीतील १०२९ कोटी रुपयांचा समावेश असल्याची आकडेवारी ‘मटा’ला प्राप्त झाली आहे. आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी- सर्व्हेत सहभागी व्हा.
इंधनांवरील व्हॅट आकारणी व जीएसटीच्या थकबाकीवरून केंद्र-राज्य सरकारांमध्ये संघर्ष सुरू…
Read Moreहातावर काठी मारुन मोबाईल चोरीचा प्रयत्न फसला, सराईत चोराला अटक
लोकल आणि एक्स्प्रेसच्या दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशांच्या हातावर काठीचा फटका…
Read Moreझोपडीवासीयांचा २७ एप्रिलला मोर्चा
मुंबई महानगर क्षेत्रातील लाखो झोपडीवासींना घराचा अधिकार मिळावा, यासाठी ‘घर…
Read Moreराणा दाम्पत्याचा तुरुंगातून बाहेर पडण्याचा मार्ग कठीण?; सरकारची जोरदार मोर्चेबांधणी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या खासगी निवासस्थानी हनुमान चालिसा…
Read Moreपराग बोरसे यांच्या चित्रकलेची चीनकडून दखल ; पेस्टल मासिकात स्थान मिळवणारे एकमेव भारतीय चित्रकार
कर्जतच्या प्रसिद्ध चित्रकार पराग बोरसे यांच्या चित्रकलेची चीनने दखल घेतली…
Read Moreराज्यात वाहनांची वायुप्रदूषण चाचणी महागली
वाहनांची वायुप्रदूषण तपासणी करून वायुप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पोल्युशन टेस्ट सर्टिफिकेट-पीयूसी)…
Read Moreलहान मुलांच्या लसीकरणाला प्राधान्य द्या! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सूचना
शालेय वयोगटातील पात्र मुला-मुलींच्या लसीकरणाला प्राधान्य दिले गेले पाहिजे, त्यासाठी…
Read Moreनवऱ्याच्या गरिबीने त्रस्त बायकोनं उचलला आपल्या सौंदर्याचा फायदा, आणि…
प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की, ती नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर तिचा…
Read Moreमराठा क्रांती मोर्चाची मंत्रालयात धडक, आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
मराठा क्रांती मोर्चानं आज मंत्रालयात धडक दिली. खासदार छत्रपती संभाजीराजे…
Read Moreराज्यात पुन्हा मास्कसक्ती? पंतप्रधानांबरोबरच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्र्यांचे संकेत
देशात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत आहे. या पार्श्वभमीवर…
Read MoreDharmaveer आनंद दिघे यांची आरमाडा गाडीही तितकीच लोकप्रिय, दाऊदच्या गुंडानी जेव्हा केला होता हल्ला
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे म्हणजे ठाण्यातील बाळासाहेब ठाकरे अशी…
Read More9 नाही तर 6 महिन्यांनी घेता येणार Booster Dose?
देशभरात कोरोना पुन्हा एकदा फोफावताना दिसतोय. दिल्लीमध्ये कोरोनाची लागण होणाऱ्या…
Read Moreप्रियकरासोबत भांडण झाल्याने मुलासह घराबाहेर पडलेल्या महिलेवर बलात्कार
चाकणमध्ये २७ वर्षीय महिलेवर अज्ञात व्यक्तीने बलात्कार केल्याची घटना उघडकीस…
Read Moreमराठवाड्याचा पाणीप्रश्न मिटणार, तब्बल ४७६ ग्रामपंचायतींनी घेतला मोठा निर्णय
हिंगोली जिल्ह्यातील १५० पेक्षा अधिक गावांमध्ये उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई जाणवते….
Read Moreका वाढतायत कोरोनाचे रूग्ण? अखेर समोर आलं कारण!
कोरोनाच्या रूग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसतेय. दिल्लीत कोरोनाच्या रुग्णांमध्ये…
Read Moreमानवी शरीरात सापडला बर्ड फ्लूचा नवा स्ट्रेन, 4 वर्षांच्या मुलाला संसर्ग
कोरोनानंतर आणखी एका नव्या आजाराची भर पडली आहे. चीनमध्ये बर्ड…
Read Moreकर्जत, कसारा घाट क्षेत्रांत सीसीटीव्ही ; अपघात, दरड कोसळण्याच्या घटनांवर लक्ष
घाट क्षेत्रांत दरड कोसळण्याच्या घटनांमुळे एखादी दुर्घटना टाळण्यासाठी मध्य रेल्वेने…
Read Moreशिक्षकांच्या सर्जनशीलतेतून जळगावात पुस्तक भिशी चळवळ
वाचनसंस्कृती टिकविण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील काही सर्जनशील शिक्षकांनी मिळून सुरू केलेला…
Read Moreपुण्यात धक्कादायक घटना, कामावरुन काढल्याने कामगाराने लेडिज टेलरिंग दुकानासह महिलेला जाळले
कामावरुन काढून टाकल्याच्या रागातून कामगाराने लेडिज टेलरींगचे दुकान पेटवून दिले….
Read Moreनवजात नातीच्या स्वागतासाठी शेतकऱ्याने केली अशी व्यवस्था, सर्वांनाच आश्चर्याचा धक्का
महाराष्ट्रातील विदर्भातील शेतकऱ्यांची स्थिती जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे. देशातील…
Read Moreचिंता करायला लावणारी बातमी, मुंबईत 76 टक्के कोरोनाची रुग्णवाढ
कोरोनाबाबत आता सावध करणारी एक अतिशय महत्त्वाची बातमी. गेल्या आठवडाभरात…
Read Moreराज्यात पुन्हा पावसाचा इशारा, त्यानंतर उष्णतेची लाट
राज्यात आज आणि उद्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण…
Read Moreआताची सर्वात मोठी बातमी, चेक पोस्टबाबत महाविकास आघाडीचे मोठं पाऊल
राज्यातील चेक पोस्ट बंद होण्याची शक्यता आहे. भ्रष्टाचाराचे आरोप होत…
Read Moreतामिळनाडूमध्ये मंदिर उत्सवादरम्यान भीषण अपघात, विजेचा धक्का लागून 10 ठार, 15 जखमी
तामिळनाडूच्या तंजावरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. बुधवारी सकाळी तंजावर…
Read Moreहात प्रत्यारोपण झालेली मोनिका मोरे जेव्हा सचिनसारखी फटकेबाजी करते तेव्हा…
हात प्रत्यारोपण केलेल्या व्यक्तीला अधिक काळजी घेण्याची गरज असते. पण…
Read Moreराज्यासाठी पुढचे ४ दिवस धोक्याचे, ‘या’ भागात भयंकर उष्णता वाढणार
जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून आलेली उष्णतेची लाट कायम आहे. येत्या…
Read More