टिटवाळा – आंबिवली दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.
सकाळी आठच्या दरम्यान रुळाला तडे गेल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी लोकल खोळंल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत.
मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प
