हॉटेल, रेस्टॉरंट आणि उद्योगांना एलपीजी सिलिंडर देण्यावर बंदी; नेमकं काय घडणार?

केंद्र सरकारने हॉटेल, रेस्टॉरंट आणि उद्योगांना एलपीजी सिलिंडर देण्यावर बंदी घातली. आता हा गॅस केवळ घरगुती वापरासाठीच पुरवण्यात येईल. या गॅसचा पुरवठा केवळ सरकारी कंपन्यांद्वारेच करता येणार आहे, असा आदेश केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने काढला आहे. अमेरिका-इराण यांच्यातील युद्धामुळे निर्माण झालेली भीषण परिस्थिती पाहता केंद्र सरकारने हा निर्णय घेतलाय. यामुळे हॉटेल, उद्योग बंद पडण्याची भीती निर्माण झालीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *