यादी संकेतसà¥à¤¥à¤³à¤¾à¤µà¤°Â ऑनलाइन औषध विकà¥à¤°à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ निषेधारà¥à¤¥ देशà¤à¤°à¤¾à¤¤à¥€à¤² औषध दà¥à¤•ानांचà¥à¤¯à¤¾ संघटनेने पà¥à¤•ारलेलà¥à¤¯à¤¾ बंदमधà¥à¤¯à¥‡ राजà¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² औषध विकà¥à¤°à¥‡à¤¤à¥à¤¯à¤¾à¤‚नी सामील à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¸ तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾à¤µà¤° कडक कारवाईचा इशारा देणाऱà¥à¤¯à¤¾ महाराषà¥à¤Ÿà¥à¤° अनà¥à¤¨ व औषध पà¥à¤°à¤¶à¤¾à¤¸à¤¨à¤¾à¤¨à¥‡ रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤‚ची गैरसोय होऊ नये, यासाठी २४ तास सेवा पà¥à¤°à¤µà¤¿à¤£à¤¾à¤±à¥à¤¯à¤¾ राजà¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² २३३ औषध दà¥à¤•ानांची यादी आपलà¥à¤¯à¤¾ वेबसाइटवर उपलबà¥à¤§ करून दिली आहे. याशिवाय काही समसà¥à¤¯à¤¾ उदà¥à¤à¤µà¤²à¥à¤¯à¤¾à¤¸ १८००२२२३६५ या मदत कà¥à¤°à¤®à¤¾à¤‚कावर संपरà¥à¤• साधावा, असे आवाहनही आयà¥à¤•à¥à¤¤ डॉ. हरà¥à¤·à¤¦à¥€à¤ª कांबळे यांनी केले आहे.
ऑनलाइन औषध विकà¥à¤°à¥€à¤¸à¤‚दरà¥à¤à¤¾à¤¤ केंदà¥à¤° सरकारचà¥à¤¯à¤¾ उपसमितीमारà¥à¤«à¤¤ चौकशी सà¥à¤°à¥‚ असताना औषध दà¥à¤•ानदारांनी असा संप पà¥à¤•ारणे योगà¥à¤¯ नवà¥à¤¹à¤¤à¥‡. या संपात राजà¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² औषध दà¥à¤•ानांनी सामील होऊ नये, असे आवाहन आपण केले आहे. काही औषध विकà¥à¤°à¥‡à¤¤à¥à¤¯à¤¾à¤‚नी ते मानà¥à¤¯à¤¹à¥€ केले आहे.
या संपामà¥à¤³à¥‡ रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤‚ची गैरसोय होऊ नये, यासाठी आवशà¥à¤¯à¤• ती खबरदारी घेणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली आहे. संपाचà¥à¤¯à¤¾ दिवशीही रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤‚ची अजिबात गैरसोय होणार नाही, असेही डॉ. कांबळे यांनी सà¥à¤ªà¤·à¥à¤Ÿ केले आहे.
दरमà¥à¤¯à¤¾à¤¨, या संपात सहà¤à¤¾à¤—ी à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥à¤¯à¤¾ दी रिटेल अâ€à¥…णà¥à¤¡ डिसà¥à¤ªà¥‡à¤¨à¥à¤¸à¤¿à¤‚ग केमिसà¥à¤Ÿ असोसिà¤à¤¶à¤¨à¤¨à¥‡ बà¥à¤§à¤µà¤¾à¤°à¥€ सकाळी ११ ते ३ या वेळेत आजाद मैदान येथे धरणे कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤®à¤¾à¤šà¥‡ आयोजन केले आहे.

