हिमालयातील बर्फवृष्टीमुळं महाराष्ट्र गारठला; मुंबई19 अंशांवर, महाबळेश्वर-नाशिकचं किमान तापमान त्याहून कमी…

भारतील हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार (IMD) सध्या संपूर्ण देशभरात सातत्यानं होणारे हवामान बदल पाहता कडाक्याची थंडी, अवकाळी पाऊस आणि तत्सम परिस्थितीसह पुढील काही दिवसांत हवामानात होणारे बदल आणखी वेग धारण करणार असल्यानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. नव्यानं सक्रिय होणाऱ्या पश्चिमी झंझावातामुळं देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड यांसारख्या भागांमध्ये हलका पाऊस आणि हिमवर्षावाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

तही थंडीला सुरुवात झाली असून , गिरिस्थानांवर कडाक्याची थंडी पडत असल्याचं पाहायला मिळत आहे. परिणामी राज्यात पुढील 24 तासांसह पुढचे काही दिवस हवामान कोरडं राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *