वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार अटक

नालासोपारा येथील ४१ बेकायदा इमारतींप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने ( ईडी ) वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार , तत्कालीन नगररचना उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांच्यासह चार जणांना बुधवारी अटक केली. ‘ मनी लाँड्रिंग ’ प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जेजे रुग्णालयात आणण्यात आले असून, आज, गुरुवारी न्यायालयात हजर केले जाईल, असे ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *