चोरीच्या आरोपाखाली मॉडेल नलिनी नेगी आणि टिव्ही कलाकार नेहा नागिया यांना बांगुर नगर पोलिसांनी अटक केली आहे.
नलिनी हिने लाईफ ओके या वाहिनीवर ‘लौट आओ त्रिशा’ या मालिकेत काम केले आहे. तर नेहा नागिया मॉडेलिंगचे काम करते. या दोघांवर चोरीचा आरोप करण्यात आला आहे.

