चर्चगेट रेल्वे स्थानकात आग लागल्याने गदारोळ, नेमकं काय झालं?

मुंबईत अत्यंत वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असणाऱ्या चर्चगेट रेल्वे स्थानकावर आग लागली आहे. प्राथमिक माहितीनुसार, स्थानकात प्रवेश करताना असणाऱ्या एका कँटीनला ही आग लागली आहे. प्रवाशांची कामावरुन घरी जाण्याची वेळ असल्याने स्थानकावर एकच गदारोळ सुरु आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *